E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
श्रीलंकेतून ११ मच्छिमारांची सुटका
Samruddhi Dhayagude
23 May 2025
चेन्नई : श्रीलंकेच्या तुरुंगातून सुटलेले ११ भारतीय मच्छिमार गुरुवारी घरी परतले.तामिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने जानेवारी २०२५ मध्ये सागरी हद्दीचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तसेच त्यांच्या बोटी जप्त करण्यात आल्या होत्या. श्रीलंकेच्या तुरुंगात ते मागील चार महिन्यांपासून शिक्षा भोगत होते.
या अटकेमुळे तामिळनाडूमध्ये चिंता निर्माण झाली होती. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केंद्र सरकारला तात्काळ हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. या विनंतीला प्रतिसाद देत, परराष्ट्र मंत्रालयाने मच्छिमारांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयाशी समन्वय साधला. अनेक आठवड्यांच्या राजनैतिक प्रयत्नांनंत सर्व ११ मच्छिमारांना श्रीलंकेच्या तुरुंगातून सोडण्यात आले आणि १४ मे रोजी औपचारिकपणे भारतीय अधिकार्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
त्यांना सुरक्षित मायदेशी पाठविण्यासाठी भारतीय दूतावासाच्या अधिकार्यांनी आवश्यक प्रवास कागदपत्रे प्रदान केली. गुरुवारी कोलंबोहून विमानाने हे चेन्नईत दाखल झाले.भारत- श्रीलंके दरम्यानच्या समुद्रात मासेमारी करताना अनेकदा मासेमारी नौका भरकटतात. जानेवारीपासून जवळपास १३० मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने ताब्यात घेतले होते.
Related
Articles
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोटात चार मजुरांचा मृत्यू
30 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोटात चार मजुरांचा मृत्यू
30 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोटात चार मजुरांचा मृत्यू
30 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
03 Jun 2025
संस्कृतीचे विस्तीर्ण आभाळ लाभले
01 Jun 2025
पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोटात चार मजुरांचा मृत्यू
30 May 2025
शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश घारे यांना अटक
30 May 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
विमा महामंडळाचा विक्रम
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात